Chala Hawa Yeu Dya च्या मंचावर 'बायको रुसली आणि मेव्हणी हसली' | Kushal Badrike And Anita Date Comedy

2021-08-24 0

थुकरटवाडीत कालच्या भागात आपण पाहिलं की, एका दिग्दर्शकाच्या घरी प्रोड्युसर आला होता. प्रोड्युसरला इम्प्रेस करण्यासाठी आता दिग्दर्शक काय काय करत आहे ते आपण आजच्या या व्हिडीओमधून बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #KushalBadrike #ArvindJagtap #AnitaDate
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber